बॉलिवूडची 'चांदणी' अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. त्यांचं निधन झालं त्यावेळी कुणालाही विश्वास बसला नव्हता. परंतु, ते सत्य होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये भाच्याच्या विवाहसोहळ्यामध्ये बाथटबमध्ये पडून काळाच्या पडद्याआड गेल्या.

श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला होता. श्री अम्मा यंगर अय्यपन असे त्यांचं नाव होतं. १९६७ साली त्यांनी मल्याळम चित्रपटात काम केले होते. यासाठी त्यांना केरळ सरकारकडून सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले होते. श्रीदेवी यांच्या जाग उठा इंसान, लम्हे, आर्मी, सदमा, नगिना, जानबाज, मि. इंडिया, चांदणी, चालबाज, जुदाई, इंग्लिश विंग्लिश या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविले.

श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट
जाग उठा इंसान, सदमा, चांदणी, चालबाज, लम्हे , आर्मी, जुदाई, नगिना, जानबाज, मि. इंडिया, इंग्लिश-विंग्लिश.
जाग उठा इंसान, सदमा, चांदणी, चालबाज, लम्हे , आर्मी, जुदाई, नगिना, जानबाज, मि. इंडिया, इंग्लिश-विंग्लिश.
श्रीदेवी यांचे चित्रपट
जैसे को तैसा (१९७३),
जूली (१९७५),
सोलहवां साल (१९७८),
हिम्मतवाला (१९८३),
जस्टिस चौधरी (१९८३),
जानी दोस्त (१९८३),
कलाकार (१९८३),
सदमा (१९८३),
अक्लमंद (१९८४),
इन्कलाब (१९८४),
जाग उठा इंसान (१९८४),
नया कदम (१९८४),
मकसद (१९८४),
तोहफा (१९८४),
बलिदान (१९८५),
मास्टर जी (१९८५),
सरफ़रोश (१९८५),
आखिरी रास्ता (१९८६),
भगवान दादा (१९८६),
धर्म अधिकारी (१९८६),
घर संसार (१९८६),
नगीना (१९८६),
कर्मा (१९८६),
सुहागन (१९८६),
सल्तनत (१९८६),
औलाद (१९८७),
हिम्मत और मेहनत (१९८७),
नज़राना (१९८७),
मजाल (१९८७),
जोशीले (१९८७),
जवाब हम देंगे (१९८७),
मिस्टर इंडिया (१९८७),
शेरनी (१९८८),
राम अवतार (१९८८),
वक्त की आवाज़ (१९८८),
सोने पे सुहागा (१९८८),
चालबाज़ (१९८९),
चांदनी (१९८९),
गुरु (१९८९),
गैर कानूनी (१९८९),
निगाहें (१९८९),
बंजारन (१९९१),
फरिश्ते (१९९१),
पत्थर के इंसान (१९९१),
लम्हे (१९९१),
खुदा गवाह (१९९२),
हीर राँझा (१९९२),
चन्द्रमुखी (१९९३),
गुमराह (१९९३),
गुरुदेव (१९९३),
रूप की रानी चोरों का राजा (१९९३),
चाँद का टुकड़ा (१९९४),
लाडला (१९९४),
आर्मी (१९९६),
मि. बेचारा (१९९६),
कौन सच्चा कौन झूठा (१९९७),
जुदाई (१९९७),
जैसे को तैसा (१९७३),
जूली (१९७५),
सोलहवां साल (१९७८),
हिम्मतवाला (१९८३),
जस्टिस चौधरी (१९८३),
जानी दोस्त (१९८३),
कलाकार (१९८३),
सदमा (१९८३),
अक्लमंद (१९८४),
इन्कलाब (१९८४),
जाग उठा इंसान (१९८४),
नया कदम (१९८४),
मकसद (१९८४),
तोहफा (१९८४),
बलिदान (१९८५),
मास्टर जी (१९८५),
सरफ़रोश (१९८५),
आखिरी रास्ता (१९८६),
भगवान दादा (१९८६),
धर्म अधिकारी (१९८६),
घर संसार (१९८६),
नगीना (१९८६),
कर्मा (१९८६),
सुहागन (१९८६),
सल्तनत (१९८६),
औलाद (१९८७),
हिम्मत और मेहनत (१९८७),
नज़राना (१९८७),
मजाल (१९८७),
जोशीले (१९८७),
जवाब हम देंगे (१९८७),
मिस्टर इंडिया (१९८७),
शेरनी (१९८८),
राम अवतार (१९८८),
वक्त की आवाज़ (१९८८),
सोने पे सुहागा (१९८८),
चालबाज़ (१९८९),
चांदनी (१९८९),
गुरु (१९८९),
गैर कानूनी (१९८९),
निगाहें (१९८९),
बंजारन (१९९१),
फरिश्ते (१९९१),
पत्थर के इंसान (१९९१),
लम्हे (१९९१),
खुदा गवाह (१९९२),
हीर राँझा (१९९२),
चन्द्रमुखी (१९९३),
गुमराह (१९९३),
गुरुदेव (१९९३),
रूप की रानी चोरों का राजा (१९९३),
चाँद का टुकड़ा (१९९४),
लाडला (१९९४),
आर्मी (१९९६),
मि. बेचारा (१९९६),
कौन सच्चा कौन झूठा (१९९७),
जुदाई (१९९७),
प्रदीर्घ कालखंडानंतर श्रीदेवी यांनी सेकंड इनिंगला सुरुवात करताना २०१२ मध्ये रुपेरी पडद्यावर दणक्यात पुनरागमन केले होते. दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदे यांचा पहिलाच चित्रपट असलेल्या इंग्लिश विंग्लीशमधून श्रीदेवी यांनी आपली अभिनयाची जादू पुन्हा दाखवून दिली. मध्यमवर्गीय स्त्री ची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर न भूतो न भविष्यती यश लाभले. या चित्रपटानंतर २०१७ साली प्रदर्शित झालेला मॉम हा श्रीदेवी यांच्या जीवनातील अखेरचा चित्रपट ठरला.

श्रीदेवी यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
दुबईत निधन
मोहित मारवाह यांच्या लग्न सोहळ्यासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह श्रीदेवी दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. चित्रपट दिग्दर्शक सुरिंदर कपूर नात आणि नोयडा फिल्म सिटीचे संस्थापक संदीप मारवाह यांचा मुलगा मोहित यांचा विवाह दुबई आयोजित करण्यात आला होता. येथील एका हॉटेलमध्ये रूममधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा २४ फेब्रुवारी, २०१८ रोजी मृत्यू झाला होता.

मोहित बोनी कपूर यांचे भाचे आहेत. तर अर्जुन कपूर आणि सोनम कपूर यांचे चुलत भाऊ आहेत. श्रीदेवी ज्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या, त्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ श्रीदेवी यांचा अखेरचा ठरला.
श्रीदेवी-दिव्या भारती बहिणीसारख्या वाटायच्या
अभिनेत्री दिव्या भारती आणि श्रीदेवी यांच्या चेहर्यात साम्य होतं. म्हणूनच त्या दोघींना चाहते बहिणी म्हणायचे. दिव्याने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली. पण, तिने अकाली जगाचा निरोपही घेतला. दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याचा मृत्यू १९९३ मध्ये झाला होता. श्रीदेवी आणि दिव्या भारती या दोघींना बहिणी म्हणण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे दिव्याच्या एक्झिटनंतर तिचे अपुरे राहिलेले चित्रपट श्रीदेवी यांना रिप्लेस करून करण्यात आले होते.

‘लाडला’ या चित्रपटाचे शूट सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी दिव्याच्या मृत्यूची बातमी आली. यामुळे हा चित्रपट कसा पूर्ण करायचा हा मोठा प्रश्न दिग्दर्शकापुढे होता. दिव्याशीच मिळता-जुळता चेहरा म्हणून श्रीदेवी यांची निवड करण्यात आली. मोहरा आणि विजयपथ हे दोन चित्रपट दिव्याने साईन तर केले मात्र ते पूर्ण करण्याआधीच ती जग सोडून गेली.

बॉलिवूडमध्ये श्रीदेवी विरुद्ध माधुरी
श्रीदेवी व माधुरी या दोघीत पहिला सामना १९८९ साली झाला. श्रीदेवीला ‘चांदनी’ आणि ‘चालबाज’ या तर माधुरीला ‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या वेळेस मात्र ‘चालबाज’साठी श्रीदेवीने पुरस्कार पटकावला. या दोघीत दुसरा सामना झाला १९९१ साली. श्रीदेवीला ‘लम्हे’ तर माधुरीला ‘साजन’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळीही श्रीदेवीने पुरस्कार पटकावला. १९९२ ला तिसरा सामना झाला. श्रीदेवीला ‘खुदा गवाह’ तर माधुरीला ‘बेटा’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. जुही चावला (‘बोल राधा बोल’ या चित्रपटासाठी) ही सुद्धा यावेळी स्पर्धेत होती. यावेळीही हा पुरस्कार कोण जिंकणार याबद्दल कमालीची उत्सुकता असताना माधुरीने ‘बेटा’साठी हा पुरस्कार पटकावत श्रीदेवीवर मात केली.

१९९३ साली श्रीदेवीला ‘गुमराह’ तर माधुरीला ‘खलनायक’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. जुही चावला ‘हम है राही प्यार के’साठी यावेळी स्पर्धेत होती. यावेळी मात्र, जुही चावलाने श्रीदेवी आणि माधुरी या दोघींवरही मात केली. श्रीदेवी व माधुरी या दोघीत पाचवा सामना झाला १९९४ साली. श्रीदेवीला ‘लाडला’ तर माधुरीला ‘अंजाम’ व ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळेस माधुरीने हा पुरस्कार जरी ‘हम आपके है कौन?’ या चित्रपटासाठी पटकावला असला तरी यावेळेसची माधुरीची ‘अंजाम’मधील भूमिका हीच दुसर्याही स्थानावर आली होती. १९९७ साली श्रीदेवीला ‘जुदाई’ तर माधुरीला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले. यावेळेस माधुरीनेच हा पुरस्कार पटकावला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
थायलंडची राजधानी बँकॉक येथे आयफा अॅवॉर्ड्स २०१८ च्या सोहळ्यात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांचे पती बोनी कपूर यांनी स्वीकारला होता.

No comments:
Post a Comment