Friday, July 19, 2024

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहा भक्तिमय चित्रपट

आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचे खास भक्तिमय चित्रपट घेऊन येत आहे. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा मानला जातो, जिथे भक्तगण विठ्ठल मंदिरात जाऊन आणि आपआपल्या घरात भजन, किर्तन आणि प्रार्थना करतात. या विशेष प्रसंगी, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने आपल्या प्रेक्षकांसाठी पाच अत्यंत लोकप्रिय भक्तिपूर्ण चित्रपट उपलब्ध करून दिले आहेत.



संत गोरा कुंभार

संत गोरा कुंभार या चित्रपटात भगवान विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत यांची कथा आहे. त्यांच्या भक्तीची आणि निष्ठेची अद्भुत कहाणी या चित्रपटात पाहायला मिळेल. 1967 साली प्रदर्शित झालेल्या आणि राजा ठाकूर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक नामांकित कलाकारांनी काम केले आहे. सुलोचना, उमा, लिला गांधी, काला दीक्षित, कुमार दिघे, प्रसाद सावकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. सुधीर फडके यांच्या संगीताने प्रत्येक गाण्याला भक्तीमय रंग दिला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे हृदय पांडुरंगाच्या भक्तीत रंगून जाते.

देवाचिये द्वारी

संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा व भक्ती चळवळीत घेतलेल्या भूमिकांचा उलगडा करतो. जयश्री गडकर, बाळ धुरी आणि मधु कांबीकर यांच्या अभिनयानं सजीव झालेला हा चित्रपट एक विशेष अनुभव देतो.


संत निवृत्ती ज्ञानदेव

मधुकर पाठक दिग्दर्शित हा चित्रपट संत निवृत्ती आणि संत ज्ञानदेव यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या शिकवणींचा प्रभाव दाखवतो. या चित्रपटात भारतीय अध्यात्मावर त्यांचा ठसा अधोरेखित केला आहे.

ढ लेकाचा


पुरस्कारप्राप्त "ढ लेकाचा" या चित्रपटात  विठ्ठलाचे भक्त अण्णा यांच्या भक्तीचे दोन गाणी आहेत. पहिलं गाणं म्हणजे ‘मन धावतया चंद्रभागे काठी’ जे देवाच्या दर्शनाची उत्सुकता आणि दुसरं गाणं ‘ऐलतिरी एकला मी’ भक्तीचे स्वरूप दर्शवते.

माहेर माझे हे पंढरपूर

मिलिंद स्वामी दिग्दर्शित या चित्रपटात भगवान पांडुरंगावर दृढ श्रद्धा असलेल्या मुलीची कथा आहे. तिच्या श्रद्धेच्या जोरावर तिच्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांची ही कहाणी आहे. समीर धर्माधिकारी, बाळ धुरी आणि आशाताई वाबगावकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना भक्तीचा अर्थ समजावला आहे.
 
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आम्हाला आनंद आहे की आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी या विशेष चित्रपटांचा संग्रह आणू शकलो.”

आषाढी एकादशीच्या निमित्ताने, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या भक्तिमय चित्रपटांचा आनंद घ्या आणि आपल्या श्रद्धेला नवी दिशा द्या.




Saturday, July 13, 2024

'निळू फुलेंना पाहताच बायका बोटं मोडायच्या'; पण खरा स्वभाव होता तरी कसा?


बोलण्याची विशेष लकब, भारदस्त आवाज आणि अभिनयातील वेगळेपण अशा तिहेरी गुणांमुळे निळू फुलेंचं नाव अजरामर ठरलं. आजदेखील त्यांचं नाव उच्चारलं की, चेहऱ्यावर स्मित हास्य येऊन जातं. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका अशा ठरल्या की, त्यांना छोट्या पडद्यावर पाहिलं की, बायका बोटं मोडायच्या. कारण, एक कलाकार म्हणून त्यांच्या ज्या भूमिका होत्या, त्या खलनायकी स्वरुपातील होत्या. राजकारण गेलं चुलीत, सूर्यास्त अशी नाटके तर चोरीचा मामला, बिनकामाचा नवरा, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, थापड्या, सामनान, पिंजरा, सिंहासन, एक गाव बारा भानगडी असे कितीतरी चित्रपट गाजले आणि त्या-त्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही तितक्याच गाजल्या. 

कलाकार निळू फुले यांचा आज १३ जुलैला स्मृतिदिन आहे. रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहिजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची – कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही त्‍यांची प्रमुख लोकनाट्ये गाजली. निळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये  पुण्यात झाला होता. त्‍यांचे वडील लोखंडी सामान व भाजीपाला विकत होते. त्‍यांचे दुकानही होते. निळूभाऊंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते.  



निळू फुलेंची कन्या गार्गी काय म्हणते? 

निळूभाऊंची खलनायक ही ओळख आहेच. पण, 'अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' अशी त्यांची ओळख आहे. एका कार्यक्रमात त्यांची कन्या गार्गी फुले यांनी आपले वडील पडद्यामागे कसे होते, याबद्दल सांगितले होते. शिवाय ती वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकत असते. आपल्या बाबांबद्दल भावना व्यक्त करत असते. पडद्यावरील खलनायक व पडद्यामागचा मोठा माणूस असे निळू फुले शांत स्वभावाचे, मोजके बोलणारे आणि प्रेमळ होते, असे गार्गी तिच्या वडिलांविषयी बोलते. ते खूप सारी पुस्तके वाचायचे, असे गार्गी फुलेने एकदा म्हटले होते. 

निळू फुलेंना अभिनयाची आवड पहिल्‍यापासूनच होती. सुरूवातीला नाटकातून आणि नंतर अभिनय क्षेत्रात त्‍यांनी आपला ठसा उमटवला. १९५७ मध्ये त्यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्‍यात पहिल्‍यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहिजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्‍यातून त्यांना प्रसिध्‍दी मिळाली. तर सुर्यास्त या नाटकामुळे ते अधिक लोकप्रिय झाले. 


रंगभूमीवरून ते सिनेजगतात जाताना त्‍यांच्‍यातील कलाकाराने आपली विविध रूपे मराठी सिनेसृष्‍टीला दाखवली. त्‍यांनी 'एक गाव बारा भानगडी' चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्‍टीत पाऊल ठेवले. 

निळूभाऊंचे मराठी चित्रपट

'सामना,' 'पिंजरा,' 'सोबती,' 'प्रतिकार,' 'पुत्रवती,' 'सहकार सम्राट,' 'शापीत,' 'हर्‍या नार्‍या,' 'पैज,' 'कळत नकळत,' 'जैत रे जैत,' 'पैजेचा विडा.' 

निळूभाऊंचे हिंदी चित्रपट

इतकेच नाही तर निळू यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. 'जरासी जिंदगी,' 'रामनगरी,' 'नागीन-२,' 'मोहरे,' 'सारांश,' 'मशाल,' 'सूत्रधार,' वो सात दिन,' 'नरम गरम,' 'जखमी शेर,' 'कुली' आदी चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली. निळु फुले यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होता. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते. 


'कुली' मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर मशालमध्ये 'दिलीपकुमार'सोबतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या. खर्‍या आयुष्यात मात्र ते समाजाला दिशा दाखवणारे नायकच होते. २००९ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली होती.


Monday, May 20, 2024



























 https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g737165-d6955918-Reviews-Shree_Mauli_Devi_Temple-Belgaum_Belgaum_District_Karnataka.html
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g737165-d4139024-Reviews-Parasgad_Fort-Belgaum_Belgaum_District_Karnataka.html
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g737165-d6955918-Reviews-Shree_Mauli_Devi_Temple-Belgaum_Belgaum_District_Karnataka.html
kittur fort 
https://www.google.com/maps/dir/Kolhapur,+Maharashtra/Kittur+Fort,+Kittur+Fort+Rd,+Kittur,+Karnataka+591115/@15.6012363,74.7914123,209438m/data=!3m1!1e3!4m13!4m12!1m5!1m1!1s0x3bc1000cdec07a29:0xece8ea642952e42f!2m2!1d74.2432527!2d16.7049873!1m5!1m1!1s0x3bbf37f263d6ada3:0x60ea22ed0cef7424!2m2!1d74.7914123!2d15.6012363?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MDkxNS4wIKXMDSoASAFQAw%3D%3D

chitradurg fort
https://www.google.com/maps/place/Chitradurga+Fort/@14.2160487,76.3989134,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipMvhY4NbwYWkx2YLqsij1dAp48CdSMdqc1wzEn6!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipMvhY4NbwYWkx2YLqsij1dAp48CdSMdqc1wzEn6%3Dw203-h152-k-no!7i4000!8i3000!4m7!3m6!1s0x3bba745bd7800e51:0xca0e760df97f8c1c!8m2!3d14.2160487!4d76.3989134!10e5!16s%2Fm%2F027zn74?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MDkxNS4wIKXMDSoASAFQAw%3D%3D
Ranebennur -  https://www.google.com/maps/place/Ranebennur,+Karnataka+581115/@14.611848,75.617335,6576m/data=!3m2!1e3!4b1!4m22!1m15!4m14!1m6!1m2!1s0x3bc1000cdec07a29:0xece8ea642952e42f!2sKolhapur,+Maharashtra!2m2!1d74.2432527!2d16.7049873!1m6!1m2!1s0x3bba25726a6222e5:0x4a120de147c6d472!2sDavanagere,+Karnataka!2m2!1d75.921758!2d14.4644085!3m5!1s0x3bb97dd8115c54d9:0x128e7d216b2c1b67!8m2!3d14.615399!4d75.6288239!16zL20vMDdzcnhf?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MDkxNS4wIKXMDSoASAFQAw%3D%3D

********************************************************
yanna caves - kolhapur to caves 6 hr 42min
Honnavar
udupi 

Tuesday, May 14, 2024

 पत्रकारिता शिकण्याची सुरूवात ग. गो जाधव अभ्यासकेंद्रातूनचं झाली. माझ्या पत्रकारितेला १० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या आव्हानात्मक मार्गावर ग. गो. जाधव अभ्यासकेंद्राच्या शिकवणीचा, अभ्यासाचा मोठा फायदा आयुष्यात झाला. या अभ्यासकेंद्रातील तज्ज्ञ आणि समजून घेणाऱ्या शिक्षकांच्या हाताखाली नंतर पत्रकार, उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी या संधीचं सोनं करून दाखवलं, असं म्हणायला हरकत नाही. 

नालंदा

https://pudhari.news/national/812444/inauguration-of-new-campus-of-nalanda-university-by-pm-modi/ar

तर नालंदा' आज जगातील  तक्षशिला विद्यापीठानंतर जगातील दुसरे सर्वात प्राचीन म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती होती. प्राचीन भारताचे वैभव इतके संपन्न होते की, आज जगातील महासत्तांकडे असणारे वैभव देखील त्यासमोर फिके पडले असते. उच्च शिक्षण देणार भारतातील हे विद्यापीठास महाविहार असेही म्हणत. महायान बौद्ध धर्माच्या या शैक्षणिक केंद्रात हीनयान बौद्‌ध धर्म आणि अन्य देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.

भारतातील बिहार राज्यातील पटना येथे नालंदाचे भग्नावशेष आजदेखील अफाट वैभवाची साक्ष देतात. त्याच बरोबर, अनेक पुराभिलेख आणि चीनी प्रवासी हेनसांग, इत्सिंग याच्या प्रवास वर्णनात नालंदा विषयी विस्तृत माहिती आली आहे. हे वि‌द्यापीठ इतके मोठे होते की, इथे दोन हजारांहून अधिक शिक्षक अध्यापन करत होते. प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात येथे जीवनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. एक वर्ष एक विद्यार्थी म्हणून अभ्यास केला आणि पुढे जाऊन ते याच विद्यापीठात शिक्षक बनले.

पाचव्या शतकात कुमारगुप्त प्रथम याने नालंदा विद्यापीठाची निर्मिती केली. नालंदा विद्यापीठ स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमूना देखील होता. २४० मी. विद्यापीठाची लांबी आहे तर ५१० मी. क्षेत्रात हे विद्यापीठ सुंदर पसरलेले आहे.
नालंदा विद्यापीठाविषयी चीनचे प्रवासी हेनसांग आणि इत्सिंग यांनी विस्तृतपणे लिहिले होते. हे दोघे सातव्या शतकात भारतामध्ये आले होते. दोघे चीनला परतल्यानंतर नालंदा विषयी विस्तृतपणे लिहिले आणि जगातील सर्वात मोठे विद्यापीठ नालंदा असल्याचे सांगितले.

प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात नालंदाचा प्रवास केला होता. केवळ भ्रमंती नव्हे तर दीर्घकाळ राहण्यासाठी भाणि अध्ययनासाठी ते भारतात आले होते. यावरून नालंदाची प्रचिती येते की, त्यावेळी नालंदाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले होते. नालंदामधून चीनला परतताना त्यांनी ६५७ बौद्ध धर्मग्रंथ घेऊन गेले. या ग्रंथांपैकी चीनी भाषेत अनुवाद देखील केला. हेनसांग यांनी ज्या नालंदाचे जे वर्णन केले आहे, त्यात विशाल स्तूपाचा उल्लेख मिळतो. हे स्तूप भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्यांपैकी एकाच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बनवण्यात आले. भव्य संरचना असणारे त्याचे अवशेष आजदेखील अस्तित्वात आहेत. ३० मीटर उंच विशाल स्तूपाच्या चारी बाजूंनी भिंती असून अनेक छोटी मंदिरे आणि स्तूप आहेत. स्तूपापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

एकेकाळी साहित्य संपदेने समृद्ध अशा विद्यापीठात ३०० खोल्या, ७ मोठे हॉल आणि अभ्यासासाठी ९ मजली एक विशालकार्य ग्रंथालय होते. हे पहिले विद्यापीठ जे ७०० वर्षापर्यंत अस्तित्वात राहिलं होतं. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड मेरिटवर व्हायची म्हणजेच ही पद्धत हजारो वर्षापूर्वी या विद्यापीठात होती. निवासी वि‌द्यापीठात कोणतीही फी न घेता शिक्षण दिले जायचे. सोबतच विद्यार्थ्यांचे राहणे आणि जेवणदेखील निःशुल्क असायचे. म्हणजेच हॉस्टेल ही संकल्पना त्यावेळीही अस्तित्वात होती, असे म्हणायला हरकत नाही. या विद्यापीठात १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. केवळ भारतच नाही तर कोरिया, जपान, चीन, लिबेट, इंडोनेशिया, इराण, ग्रीस, मंगोलिया यासारख्या देश-विदेशांतूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. ज्यावेळी गुप्त वंशाचे शासनकर्ते सम्राट कुमारगुप्त यांनी नालंदाची स्थापना केली. त्यावेळी सम्राट हर्षवर्धन आणि पाल शासनकर्त्यांचेही संरक्षण विद्यापीठाला मिळाले. ज्यावेळी नालंदामध्ये उत्खनन करण्यात आले, त्यावेळी अशा अनेक मुद्रा मिळाल्या, त्यानंतर या सर्व गोष्टींची पुष्टी झाली की, खरोखरचं नालंदा साहित्य संपदेने समृद्ध होते.

असेही म्हटले जाते की, गौतम बुद्धांनी याठिकाणी अनेकदा भेट दिली होती. नालंदा विद्यापीठात एक 'धर्म गुंज' नावाचे ग्रंथालय होते. हे हे ग्रंथालय ९ मजली होते. त्यात रत्नरंजक, रत्नसागर याणि रत्नोरधि असे तीन भाग होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांना सायकॉलॉजी, सायन्स, लिटरेचर, एस्ट्रोलॉजी, एस्ट्रोनॉमी, वॉरफेअर, मॅथ्स, लँग्वेज सायन्स, मेडिसीन, इकॉनॉमिक, आर्किटेक्चर, इतिहास असे अनेक विषय जात असत. अनेक महान विद्‌वान हर्षवर्धन, वसुबंधू, आर्यवेद, नागार्जुन, धर्मकीर्ती, धर्मपाल यांनी नालंदामधून विद्वत्ता मिळवलीय.

या विद्यापीठाची खासियत म्हणजे, येथे लोक तंत्र प्रणाली अस्तित्वात होती. कोणताही महत्वाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हायचा. म्हणजेच शिक्षकांना आणि  विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडता येत असत.  ज्यावेळी इथे उत्खनन करण्यात आले तेव्हा येथे १.५ ‌लाख फूट क्षेत्रात नालंदाचे अवशेष मिळाले. यावरून प्रचिती येते की, नालंदाचा विस्तार आणि वैभव किती असेल!

गुप्त वंशाच्या काळात उदार, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा विकसित झाल्या आणि नालंदा विद्यापीठात बहु‌विषयक शैक्षणिक अभासक्रमात उत्तरोत्तर प्रगती झाली. यामध्ये विभिन्न क्षेत्रांतील उच्च शिक्षणासोबत बौद्‌ध धर्माचे बौद्धिक ज्ञान मिश्रीत करण्यात आले. प्राचीन भारतीय चिकित्सा प्रणाली म्हणजेच आयुर्वेदा विषयी नालंदामध्ये खूप विविध शिक्षण दिले जात असे. नंतर याचा प्रचार विद्यार्थ्यांद्वारे जगभरात झाला.
बिहारचा मुघल शासक इलियारुददीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजीने द्वेषातून नालंदा विद्यापीठाला आग लावली. असे म्हटले जाते की, खिलजी एक दिवस खूप आजारी पडला. अनेक हकीमकडून औषधोपचार घेऊन देखील तो बरा झाला नाही. मग त्याला कृणीतरी सल्ला दिला की नालंदा विद्यापीठातील आचार्य राहुल जे नालंदा विद्यापीठात आयुर्वेद विभागाचे प्रमुख होते, त्यांच्याकडून औषधोपचार घ्यावे. आचार्यांच्या औषधोपचारानंतर तो बरा झाला. पण झाले उलटचं. कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्याने इतके अफाट ज्ञान या आचार्याकडे कसे, ज्यांच्यापुढे आमचे औषधोपचारदेखील मागे पडले, या द्‌वेषातून त्याने विद्यापीठाला आग लावल्य़ाचे म्हटले जाते. नालंदावर खिलजीने केलेले हे पहिले आक्रमण नव्हते. पाचव्या शतकात मिहिरकूलच्या नेतृत्वाखाली हुणांनी हल्ला केला होता. त्यानंतर आठव्या शतकात बंगालच्या गौड राजाने आक्रमण केले, त्यावेळीही विद्यापीठाचे खूप नुकसान झाले होते. हुण आक्रमकांनी संपत्ती लुटण्यासाठी आक्रमण केलं होत. पण दोन्ही आक्रमणांनंतर इमारतींची पुनर्निर्मिती करण्यात आली. पुढे गुप्त वंशाच्या शासकांकडून मिळालेल्या मदतीमुळे नालंदमध्ये सुविधा आणि विस्तार करण्यात आला. मात्र, जेव्हा बख्तियार खिलजीने नालंदावर आक्रमण केलं तेव्हा विद्यापीठाला संरक्षण देणाऱ्या बौद्ध पाल राजवंशाचे पतन होत होते. त्यामुळे तिसऱ्या आक्रमणानंतर नालंदाची पुनर्निर्मिती झाली नाही. या विद्यापीठात इतकी साहित्य संपदा होती की, आग लावल्यानंतर कित्येक आठवडे हे विद्यापीठ जळत राहिले.

999999999999999999999999999999999999999999999999999999999999
उत्कया, विशालकाय परिसराला ग१०‌ च्या दशकान तुर्क - वफाणि सैन्यातील बस्तियार खिलजीच्या नेतृत्वात ३
आक्रमकांनी विद्यापीठ उद्धवस्त केलं. आजदेखील मठ आणि मंदिरांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. स्थावदन कल्पना येते की, याठिकाणी किती काही शिकायला मिळत असेल- मठांच्या खोल्या आणि मंडप, मंदिरांचे पूजा कक्ष, उंच-उंच भिंती, लाल रंगाच्या विटांचे अवशेष, आयताकृती व्यासपीठ, लेटर बॉक्सदेबील यांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. म्हणजेच वि‌द्यार्थ्यांसाठी हे लेटर बॉक्स लाकाळी असायचे. आजजीलेटर बॉक्सची परछत आपण पाहतो आष - त्था कॉलेज आणि विदयापिणातून ती पद्‌धत पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. आज मुलाखती घेऊनच विद्यार्थ्यांना अनेक कॉलेज, विद्यापीठणत प्रवटा दिला जातो. पण प्राचीन भारतात खासकरून नालंदा विद्यापीठात इच्चुक मुख्य -रखे येत शिप्एका समोर तोंडी परीक्षा म्हणजेच पेच उत्तरखत दयावी असे. याठिकाणी धर्मपाल आणि शीतभद्र यासा प्रतिष्षित बौद्ध आचार्याच्या नेतृत्वाखाली हजारो शिक्षक आणि विद्यार्थी अध्यापन - अध्यायनि असत.

लागत ग्रंथालयामध्ये लाडपत्रींवर हस्तलिखित ९० ला205 पांडुलिपी, जगातील बौदूध ज्ञानाचे सर्वात समृद्ध वैभव होने. असे मानले जाते की, बौद्‌ध विद्‌वान तारानाथ यांनी 'बादलों में उड़ती हुई नऊ मजली इमारत असे वर्णन केले आहे. जेव्हा बख्तियार खिलजीने आग लावली त्यावेळ काही बौद्ध हस्त‌लिखीत पांडुलिप्त वाचवल्या. ही हस्तलिखिते अमेरिकेच्या लॉस एंजिल्स काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिब्बटच्या यारलुंग म्युझियममध्ये पाहिलं

 https://www.facebook.com/groups/2976328375814407/posts/4041295712650996/

nanij math - गणपती पुळे रोड - रत्नागिरू-थिबा पॅलेस-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बर्थ प्लेस- रत्नागिरी मरीन फिश - रत्नदुर्ग फोर्ट - रत्नागिरी दीपगृह- म्युझियम - मांडवी बीच
जयगड -हेदवी-वेळणेश्वर-गुहाघर-अंजनवेल-सुवर्णदुर्ग फोर्ट-
आंजर्ले-वेळास-हरिहेश्वर-श्रीवर्धन -दिवेआगार-
पद्मदुर्ग-मुरुड-जंजिरा
दापोली
-------------------------------------------------------------------------------------
 https://www.google.com/maps/dir/Nanij,+Maharashtra+415803/X8M6%2B9JR+Thiba+Palace,+Abhyudhya+Nagar,+Ratnagiri,+Maharashtra+415612/@16.9757427,73.4817822,7154m/data=!3m1!1e3!4m13!4m12!1m5!1m1!1s0x3bc1de3d8621f647:0x73e200aacc0dc754!2m2!1d73.5351179!2d16.9718619!1m5!1m1!1s0x3bea0d3b3095a6bd:0xbbc43b105b654060!2m2!1d73.3115114!2d16.9834811?entry=ttu
***
संपर्क: 7798953631
ईमेल: women@chavancentre.org
----
संपर्क- पल्लवी वाघ- ७७९८९५३६३१
ईमेल: women@chavancentre.org  
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc3ViF7SgBjrGg2XlzaHzmwATuGLENfGL21ri1l9Mr_U_jS_w/viewform?pli=1 

++++
++++++++
plagiarism
plyagarism  
++++++
tilari 

Swaliya Shikalagar swaliyashikalagar542@gmail.com

Mon, Mar 4, 4:45 PM
to me
https://www.youtube.com/watch?v=mOrfOlOCJ-w&t=734s
https://www.youtube.com/watch?v=PAWPWNpeY2M
https://www.youtube.com/watch?v=oDi_blR8Z9c
https://www.youtube.com/watch?v=NHnAt7cSkH8
सर्वोदय इको होमस्टे - https://www.booking.com/Share-Ah3TTS5
+91 94200 81501

सावंतवाडी म्हणलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाकडी खेळणी, गंजिफाचे वेधक रंग, मोती तलाव आणि राजवाड्याचा शांत परिसर.
सावंतवाडी फिरताना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच शिवाय मोती तलावापाठी असणाऱ्या हिरव्यागार नरेंद्र डोंगरावरही गेले. डोंगरावर जाऊन मस्त नेचर trail केली. पाऊण तासाची नागमोडी वाट. शिशिर ऋतूचा सोहळा अनुभवायला मिळाला तिथे. सकाळी हलकी हलकी थंडी होती. झाडं आपली  पानं गाळून वृक्षकळा दाखवत होती. निसर्गशिल्प स्पष्ट दिसत होती. मचाणीवरून धुक्यात हरवलेली सावंतवाडी बघितली. खूप सुंदर अनुभव होता.
अजून एक सुंदर अनुभव मी तिथे घेतला.  मी सावंतवाडीत ज्या होमस्टे मध्ये राहिले होते, त्या होमस्टेचे host natural farming करतात. दुपार त्यांच्या शेतावरच घालवली. संध्याकाळी पळसाचा चहा केला. सूर्यास्त बघत चहा पिला आणि उकडलेली कणगी खाल्ली. मनाला आराम मिळाला तिथे. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा.

The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/referra...
++
https://www.youtube.com/watch?v=-RIHn7-1P_s

https://www.youtube.com/watch?v=7clfkWpvJms

Tilari Bio-Natural Farms & Homestay - https://www.google.com/maps/place/Tilari+Bio-Natural+Farms+%26+Homestay/@15.7660726,74.0747398,5355m/data=!3m1!1e3!4m6!3m5!1s0x3bbf859b45e94ed3:0xcf7aedc196420e55!8m2!3d15.7734187!4d74.0917556!16s%2Fg%2F11jffyc_hd?entry=ttu

https://www.google.com/maps/place/Wild+One+wildlife+field+station+%26+nature+stay/@15.8256228,74.0599328,16126m/data=!3m1!1e3!4m14!1m7!3m6!1s0x3bbf859b45e94ed3:0xcf7aedc196420e55!2sTilari+Bio-Natural+Farms+%26+Homestay!8m2!3d15.7734187!4d74.0917556!16s%2Fg%2F11jffyc_hd!3m5!1s0x3bbf85f39258d9e3:0xd9d6d58e30f672ff!8m2!3d15.8125994!4d74.0963591!16s%2Fg%2F11qngr2_ch?entry=ttu  --- 09483651000

https://www.google.com/maps/place/Wild+One+wildlife+field+station+%26+nature+stay/@15.8125994,74.0963591,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipOqrNnuWTiogElrPO0fC009fOPIUo8J2FJslLF3!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipOqrNnuWTiogElrPO0fC009fOPIUo8J2FJslLF3%3Dw222-h100-k-no!7i4000!8i1800!4m15!1m7!3m6!1s0x3bbf859b45e94ed3:0xcf7aedc196420e55!2sTilari+Bio-Natural+Farms+%26+Homestay!8m2!3d15.7734187!4d74.0917556!16s%2Fg%2F11jffyc_hd!3m6!1s0x3bbf85f39258d9e3:0xd9d6d58e30f672ff!8m2!3d15.8125994!4d74.0963591!10e5!16s%2Fg%2F11qngr2_ch?entry=ttu ....  tilari

https://www.google.com/maps/place/Tilari+natural+fram/@15.7461308,74.1182001,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipNjZn2a9pKv1shhXjxd-e6lsHwokHdSkOdWEY9J!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipNjZn2a9pKv1shhXjxd-e6lsHwokHdSkOdWEY9J%3Dw203-h451-k-no!7i1800!8i4000!4m7!3m6!1s0x3bbf9b0b35dc5c05:0x3521f2c7a3481c24!8m2!3d15.745946!4d74.1187953!10e5!16s%2Fg%2F11t64b5h4t?entry=ttu
https://www.google.com/maps/place/Mangeli,+Maharashtra+416512/@15.7004056,74.0574632,10713m/data=!3m2!1e3!4b1!4m6!3m5!1s0x3bbf9be83038c931:0x85371ef454e71770!8m2!3d15.7009488!4d74.0946311!16s%2Fg%2F1hhnlknlz?entry=ttu - imp tilari
https://www.google.com/maps/place/Shatavari+Eco+Resort/@15.7028706,74.1419518,10713m/data=!3m1!1e3!4m12!1m2!2m1!1sHotels!3m8!1s0x3bbf9d88931be91f:0xf32d263ce40110d6!5m2!4m1!1i2!8m2!3d15.7028706!4d74.2140496!16s%2Fg%2F11g9dk04nd?entry=ttu
https://www.google.com/maps/place/Delta+Ecohuts/@15.7028706,74.1419518,10713m/data=!3m1!1e3!4m13!1m2!2m1!1sHotels!3m9!1s0x3bbf7626af29b2b5:0xf9a4ac3fe5596af3!5m2!4m1!1i2!8m2!3d15.682283!4d74.18825!15sCgZIb3RlbHNaCCIGaG90ZWxzkgEMcmVzb3J0X2hvdGVs4AEA!16s%2Fg%2F11cjp9dwnp?entry=ttu
https://www.google.com/maps/place/Wildernest+Nature+Resort/@15.6515511,74.0442855,10716m/data=!3m1!1e3!4m13!1m2!2m1!1sHotels!3m9!1s0x3bbf9951c294728b:0x7bc84432f5573e9e!5m2!4m1!1i2!8m2!3d15.6515511!4d74.1163833!15sCgZIb3RlbHNaCCIGaG90ZWxzkgEMcmVzb3J0X2hvdGVs4AEA!16s%2Fg%2F11b7vy5gg3?entry=ttu

+++++++
lakhundi 

************************************************************************

swaliya.shikalagar 

swaliya@123 

+++++++




+++++++

Swaliya Shikalagar swaliyashikalagar542@gmail.com

Fri, Apr 26, 6:29 PM
to me
https://www.tripadvisor.in/Attractions-g1162197-Activities-Sangli_Sangli_District_Maharashtra.html
https://www.makemytrip.com/tripideas/places-to-visit-in-sangli
https://sangli.nic.in/tourist-places/
https://www.epfindia.gov.in/site_hi/

***********************************************
Body Fit Gym& Fitness Studio
4.8
20 Ratings
Kognole Complex Gangavesh, Kolhapur
7947124387
*************************************************
Unique Fitness
Address: P67J+3X9, opp. Mahaveer college, Nagalapark, Kolhapur, Maharashtra 416003
Hours:
Open ⋅ Closes 9 pm
Phone: 0231 265 1221
-------------------------------------------------
R G Gym Health Club
4.6
94 Ratings
Main Road Rankala, Kolhapur 7947118600
----------------------------------------------------------------
Anu Zumba Fitness
4.8
60 Ratings
Nagala Park, Kolhapur 7947111379
-----------------------------------------------------------
Elpida Functional Fitness Studio
Gyms
Yoga Classes
5.0
26 Ratings
Claimed
Nagala Park, Kolhapur
7947145571
+++
https://www.google.com/search?gs_ssp=eJzj4tVP1zc0zDE2Tis2tTAzYLRSNagwTkpKNbFMMjQ1M04yMLBIsTKoMDVLNjEwSUlKNDJISU1KNPDiSC5KTCtJzSkGACtyElA&q=craftels&oq=craftel&gs_lcrp=EgZjaHJvbWUqEAgBEC4YrwEYxwEYgAQYmAUyBggAEEUYOTIQCAEQLhivARjHARiABBiYBTIHCAIQABiABDIHCAMQABiABDIHCAQQABiABDIHCAUQABiABDIHCAYQABiABDIHCAcQABiABDIHCAgQABiABNIBCDMzMjdqMGo3qAIAsAIA&sourceid=chrome&ie=UTF-8
-----
पूर्णगड
पन्हाळगड - https://marathit2248544.blogspot.com/2012/02/blog-post_2386.html
महाराष्ट्र दिन विशेष -  विशाळगड  - https://marathit2248544.blogspot.com/2012/02/blog-post_2386.html https://www.treebo.com/blog/forts-in-maharashtra/
Blue Lagoon Cola Resort
Art Resort Goa


नूतन पशां गायधने - धाड्‌साने सुरू केले चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप

नूतन प्रशांत गायधने या नव उद्योजिका. मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राह..ऱ्या ..हेत. सध्या त्या मुंबईमध्ये राहतात. वयाच्या २८ व्या वर्षी आपला संसार, नोकरी सांभाळत त्यांनी चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्ट अप सुरु केले. २ वर्षे या उद्‌योगात त्या असून नवनवीन प्रयोग करत हा व्यवसाय वाढवणे आणि त्याचा विस्तार करत स्टार्टअप यशस्वी करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. कमी शिक्षण सतानाही त्यांनी धाड्‌साने चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप सुरू केले.

अशी झाली सुरुवात
त्या सुरेश इंदू लेझर मॅन्युफॅक्चर या कंपनीत मार्केटिंग विभागात सेल्स एक्झीक्यूटिव्ह काम करतात. नूतन यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेत‌ले आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. बारावी नंतर नोकरी करायचं ठरवलं. संगणकाचे ज्ञान घेत टॅली, एमएससीआयटीचे कोर्सेस पूर्ण केलं. छोटी-मोठी नोकरी करत त्यांनी अनुभवाच्या जोरावर चांगली नोकरी मिळ‌वली. तर त्यांचे पती प्रशांत गायधने  ऍमेझॉनमध्ये डिलिवरी बॉय चे काम करायचे. पण पगार परवडत नसल्याने नूतन यांनी पतीला नोकरी सोडायला लावली. कोविड पर्यंत ही नोकरी सुरु होती. पण नंतर करायचं. काय ? असा प्रश्न समोर उभा होता. नूतन यांनी आपल्या संसारासोबतच नवीन स्टार्टअप करायचं ठरवलं. गायधने कुटुंब अंधेरीला शिफ्ट झाले. या परिसरात समुद्र आहे. मग ठरलं की. चहा आणि भेलपुरीचा व्यवसाय सुरू करायचा. त्याप्रमाणे प्रशांत यांनी समुद्रावर चहा आणि पुणेरी ओली भेळ विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, इतक्यात संसाराचा गाडा चालवणं, फार कठीण होतं.
दरम्यान, कोल्हापुरच्या दिग्विजय गायकवाड यांची जाहिरात टीव्ही‌ला पाहिली. त्यांच्याकडून बिस्किट चहा कप मागवले. त्याचा खप वाढला. म्ह...न चहा बिस्किट बनवारी १२ कपांची चार लाख रुपयांची चायनीज मशीन दिल्लीहून मागवली. चायनीज मशीन सारखी बंद पडायची. संपकर् केला तरी त्या कंपनीचे इंजिनिअर्स प्रतिसाद देन नसत. यामध्ये अपयश मिळाले. पुढे कोल्हापूरचे दिग्विजय गायकवाड यांनी स्वतः तयार केलेली ४९ कपांची चहा बिस्किट कप मशीन नूतन यांनी साडे सात लाख रुपयांना खरेदी केली.
सुरुवातीला या कपांचे मार्केटिंग आणि डिस्टीब्युशन मुंबई - सोलापूर- कोल्हापूरमध्ये स्वतः गाडीवरून फिरून केले. पुढे आर्थिक गणित कोलमडले. पण त्यांनी हार न मानता हे काम पुढे सुरू ठेवायचे ठरवलं. रात्री ऑर्डर आली की पहाटे ३-४ वाजेपर्यंत ऑर्डर तयार करून दिली जाते.
असे तयार होतात चहा बिस्किट कप
आरे कॉलनीत एका इमारतीत १० बाय १५ च्या रुममध्ये ही मशीन बसवली. एकावेळी हे कप बनवण्यासाठी ९ मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्येक दिवसाला ३० किलो मटेरियलमध्ये १२००-१५०० कप यार होतात. इलायची, कॉफी, वेनिला, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये हे कूप बनवले जातात. चॉकलेटमध्ये कपावर चॉकलेटचे कोटिंग करून दिले जाते. यात मागी...धिक आहे.  चहा बिस्कीट कप तयार करताना कोणतेही केमिकल मिसळले जात नाही. हे लिक्विड स्वरुपात पलेवर असतात. कस्टमरची मागणी असेल तर हे चहा बिस्किट कप स्ट्रॉबेरी फ्लेवर, बटरस्कॉच फ्लेवरमध्ये तयार करून दिले जातात.
अडचणींवर अशी केली मात
दिग्विजय यांनी मशीनचे प्रशिक्षण दिले. जेव्हा प्रत्य‌क्षात गायधने जोडप्याने काम सुरु केलं तेव्हा ते कप व्यवस्थित बनत नसत. कप तयार करायला तुटायचे. त्यामुळे संपूर्ण साहित्य वाया जायचे. पण वारंवार प्रयत्न करून शिकून किती साहित्य लागतं, प्रत्येक साहित्याचे प्रमाण कसे ठेवायचे याचा अभ्यास करून त्यांना अखेर कप बनवण्यात यश मिळाले. १० किलो मटेरिअलमध्ये कप बनवायाला अडीच तास लागतात. च्यासाठी फ्लेवर, बाजरी, नाचणी, मैदा, पाणी, कॉर्नफ्लॉवर, साखर असे कच्चे साहित्य लागते. कोणतेही केमिकल नसल्यामुळे कपची गुणवत्तादेखील उत्तम राहते. तसेच  मशीनमध्ये कप बनून जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा शिल्लक राहिलेले पदार्थ वाया जात नाही. ते गाईला खायला दिलं जातं. त्यामुळे हे मटेरिअल वाया जात नाही.
राज्य आणि देशभरातून मागणी
हे कप फक्त चहासाठी नाही तर केकसाठी, कुल्हड पिझ्झा साठी, आईस्क्रिमसाठी वापरता. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि राज्य, देशभरातून या कपांना वाढती मागणी आहे. लुधियाना, झारखंड, बिहार, इंदौर, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान, उत््तर प्रदेश नागपूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, नाशिक, परभणी या ठिकाणी आॅर्डर पाठवली जाते.  शिवाय लोकल मार्केट - अमृततुल्य चहासाठी, कोल्हापूर- श्रीमंत चहासाठी, मुंबईतील बारसाठी, मोठमोठे कॅफेमध्ये छोट्या-मोठ्या  हे बिस्किट कपांची मागणी आहे. नूतन हे मार्केटिंग पाहतात आणि प्रोडक्शन प्रशांत गायधने पाहतात.
कस्टमरची पसंती
सध्या बाजारात पेपरकपमधून जो चहा दि‌ला जातो, त्यात प्लास्टिकचे कण दिसतात.  ते आरोग्यास हानिकारक आहेत. हे लक्षात आल्यानंतर नूतन यांनी चहा बिस्किट कप बनवले, ज्यामधून चहा घेता येईल शिवाय बिस्किट पण खाता येईल. हे बिस्किट खारी सारखी चवीला वाटते. त्यामुळे जे जे कस्टमर हे कप वापरतात त्यांनी या कपांना खूप पसंती दर्शवलीय. तसेच पोट देखील भरतं. या बिस्किट कपांची क्रेझ देखील सध्या बाजारात मध्ये आहे.
आपला उद्योग सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्य़ांनी अविरतपणे काम सुरु ठेवले आहे. कस्टरमला जे प्रोडक्ट देणार ते उत्तम असले पाहिजे आणि कस्टमर आपल्या उद्योगाशी कायमचा जोडला गेला पाहिजे, असा प्रयत्न नूतन प्रशांत गायधने यांचा आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...