सई ताम्हणकरचे 'हे' लुक्स नक्कीच आवडतील
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
सई ताम्हणकर नुकतीच आपल्या 'लव्ह सोनिया' सिनेमाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. मृणाल ठाकुर, रिचा चड्ढा, राजकुमार राव, फ्रिडा पिंटो आणि डेमी मोअर स्टारर या सिनेमात सईची महत्त्वाची भूमिका आहे.
... https://goo.gl/PgCYqW
No comments:
Post a Comment